Mango on EMI : ठिकाण पुणे ! आता चक्क हप्त्यावर मिळणार हापूस आंबा; असेल इतका EMI…
Mango on EMI : पुणे हे असे शहर आहे जिथे शहरातील विकासासोबत लोकांचे विचारही खूप आघाडीचे आहेत. पुण्यातील लोक कधी काय करतील याचा कोणालाच नेम नसतो, मात्र त्यांची ही कृती सर्वांना भुरळ पाडते. दरम्यान सध्या आंब्याचा सीजन सुरु झाला असून बाजारात विविध प्रकारचे आंबे येण्यास सुरुवात झाली आहे. अशा वेळी आंबा प्रेमींना रसरशीत आंब्यांचे वेढ … Read more