Diwali 2022 : यावेळी दिवाळीवर असणार सूर्यग्रहणाची छाया! ग्रहणामुळे हे 5 ग्रह दिशा बदलणार
Diwali 2022 : अनेकांना दिवाळीचे (Diwali in 2022) वेध लागले आहे. संपूर्ण देशभर यावेळी दिवाळी (Diwali) 24 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे. परंतु, यंदाच्या दिवाळीवर (Deepavali 2022) सूर्यग्रहणाच्या (Surya Grahan) सावली असणार आहे. आणि या सूर्यग्रहणामुळे 5 ग्रह (Planet) आपली दिशा बदलणार आहे. प्रकाशाचा सण दीपावलीच्या (Diwali on 2022) एका दिवसानंतर सूर्यग्रहण होणार आहे. … Read more