Health Marathi News : सावधान ! ही बातमी वाचली तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणे बंद कराल; जाणून घ्या काय आहे कारण?

Health Marathi News : बदलत्या जीवनशैलीमुळे नागरिकांना अनेक आजार जडायला सुरुवात झाली आहे. आजकाल आपल्या वापरात सर्वत्र प्लास्टिकचा (Plastic) वापर सर्वात जास्त केला जातो. मात्र हेच प्लास्टिक शरीरासाठी (Helath) धोकादायक (Dangerous) ठरत आहे. आत्तापर्यंत तुम्ही ऐकलेच असेल की प्रत्येक कणात देव वास करतो. हे आपल्यामध्ये तसेच बाहेरही आहे, परंतु आता एका अभ्यासातून असे दिसून आले … Read more