PM Awas Yojana: मोठी बातमी ..! पीएम आवास योजना 2022-23 ची यादी जाहीर ; याप्रमाणे तपासा तुमचे नाव; पटकन करा चेक
PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ( PM Awas Yojana) गरजूंना घरे बांधण्यासाठी कर्जावर सबसिडी (subsidy) दिली जाते. यासाठी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि जर तुम्ही या योजनेत पात्र (eligible) असाल तर सरकारकडून (government) घर बांधण्यासाठी कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत देशातील जनतेचे पक्क्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. अशा … Read more