बळीराजाचा तळतळाट ! नुकसान 38 हजाराचं भरपाई 15 रुपयाची ; आरं कुठं फेडणार ह्यो पाप? शेतकऱ्यांचा लागेल शाप
Pik Vima : यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. खरीप हंगामातील सोयाबीन समवेतचं जवळपास सर्वच पिकांना मोठा फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. यामुळे खरीप हंगामातील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना निदान आता पिक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळेल आणि पिकासाठी झालेला खर्च तरी निघेल अशी आशा होती. मात्र पिक विमा … Read more