PM Jandhan Account : झिरो बॅलन्सवर चालू करा ‘हे’ खाते, होईल लाखोंचा फायदा; जाणून घ्या अर्जप्रक्रिया
PM Jandhan Account : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सरकार अनेक योजना राबवत असते. ज्याचा फायदा लाखो लोक घेत आहेत. आता तुम्ही सरकारच्या एका योजनेअंतर्गत झिरो बॅलन्सवर खाते चालू करू शकता. विशेष म्हणजे हे खाते चालू केल्यानंतर तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल. प्रधानमंत्री जनधन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तीला बँकेत खाते … Read more