PM Kisan Update : मोठी बातमी ! ‘या’ लोकांना सरकार देणार 2 हजार रुपये ; ‘या’ दिवशी खात्यात होणार जमा
PM Kisan Update : केंद्र सरकार लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी आज अनेक योजना राबवत आहे. अशीच एक योजना केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी राबवत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सरकार या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. या योजनेंतर्गत 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 3 … Read more