PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो लक्ष द्या ! ‘हा’ मेसेज दिलासा तर खात्यात जमा होणार 2 हजार रुपये ; वाचा सविस्तर
PM Kisan Yojana: केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना 6 हजार रुपयांची आर्थिक मदत करते. आता पर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार येणाऱ्या काही दिवसातच 13व्या हप्ता देखील मिळू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो सरकार … Read more