PM Modi : अनेकांसाठी खुशखबर ! ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार 2 हजार ; पंतप्रधान मोदींनी दिले मोठे संकेत

PM Modi Good news for many 2 thousand will be deposited in the account

PM Modi :  PM किसान योजनेचे लाभार्थी (PM Kisan Yojana beneficiary) शेतकरी 12 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत 11 हप्त्यांचा (11 installments) लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीच्या रूपात 2 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. बाराव्या हप्त्याची (12th installment) ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाणार आहे. या महिन्यात 12 वा हप्ता येऊ … Read more