Central Government : नागरिकांनो लक्ष द्या ! सरकारने ‘या’ योजनेत केला बदल ; जाणून घ्या नाहीतर होणार मोठा आर्थिक नुकसान
Central Government : देशातील लाखो शेतकरी (farmers) PM किसान योजनेच्या 12व्या हप्त्याच्या (12th installment PM Kisan Yojana) प्रतीक्षेत आहेत. लवकरच सरकार (government) 12 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank account) वर्ग करू शकते. यापूर्वी या योजनेचे पैसे 30 सप्टेंबरपर्यंत येणे अपेक्षित होते, मात्र सध्या 12 वा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही. दरम्यान, या योजनेबाबत … Read more