Government Schemes : फक्त 55 रुपये गुंतवून मिळवा 36000 रुपये, बघा सरकारची ‘ही’ खास योजना !
PM Kisan Maandhan Yojana : एका विशिष्ट वयानंतर म्हणजेच वृद्धापकाळात उत्पन्नाचे स्रोत थांबतात. अशास्थितीत अनेक समस्यांना समोरे जावे लागते. सर्वात जास्त शेतकर्यांसाठी कठीण असते. कारण वृद्धापकाळात त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते. त्यामुळेच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी एक विशेष योजना सुरु केली, ज्या अंतर्गत त्यांना पेन्शनचा लाभ मिळेल. सरकारची ही योजना कोणती आहे? आणि ती कशी काम … Read more