PM Mudra Yojana : मुद्रा योजनेत 4500 रुपये दिल्यावर केंद्र सरकार देत आहे 10 लाखांचे कर्ज ? जाणून घ्या नेमकं प्रकरण काय
PM Mudra Yojana : केंद्र सरकारने अनेकांचे आर्थिक हित लक्षात घेत लहान व्यवसाय करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत लहान व्यवसाय करणाऱ्यांना अल्प रकमेचे कर्ज देण्यात येते. मात्र मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज जोरात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असे सांगण्यात येत आहे कि 4500 रुपये जमा केल्यावर सरकार तुम्हाला 10 … Read more