PM Scholarship Yojana : मस्तच! विद्यार्थ्यांनो मोदी सरकार दरमहा देणार 3000 रुपये शिष्यवृत्ती, तर 15 एप्रिलपर्यंत असा करा अर्ज
PM Scholarship Yojana : मोदी सरकारकडून देशातील नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या योजनांचा देशातील लाखो विद्यार्थी, शेतकरी आणि जनतेला फायदा होत आहे. आता मोदी सरकारकडून विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. देशात असे काही विद्यार्थी आहेत जे हुशार आहेत मात्र त्यांच्याकडे पुढील शिक्षण करण्यासाठी पैसे नाहीत अशा विद्यार्थ्यांना मोदी सरकारकडून दरमहा … Read more