Sarkari Yojana : ई-श्रम कार्ड योजनेत मोठा बदल, आता कार्डधारकांना होणार मोठमोठे फायदे
Sarkari Yojana : सरकारने देशातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड (E-Shram card) योजना चालू केली आहे. या योजनेत वेळोवेळी नवनवीन बदल करण्यात येतात. आताही असाच एक मोठा बदल होणार असून कार्डधारकांचे (cardholders) नशीबच बदलणार आहे. तुमच्याकडे ई-श्रम कार्ड असेल तर आता सगळे टेन्शन संपणार आहे. या योजनेशी संबंधित लोकांसाठी सरकार ऑफरचा बॉक्स (Box of offers) उघडत आहे. … Read more