PM Shree School Yojana : देशभरात 14,597 आदर्श शाळा सुरु होणार , शाळांना मिळणार ‘इतकी’ रक्कम
PM Shree School Yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) बुधवारी 27,360 कोटी रुपयांच्या खर्चासह देशभरातील 14,597 शाळांना मॉडेल स्कूल म्हणून विकसित आणि श्रेणीसुधारित करण्यासाठी ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ (PM-Shri) योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ही योजना 5वर्षांच्या कालावधीत … Read more