PM Ujjwala Yojana: अरे वा .. सरकार देत आहे मोफत गॅस सिलिंडर ! पटकन करा अर्ज ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

PM Ujjwala Yojana: देशात आजही करोडो महिला (women) आहेत, ज्या LPG सिलेंडर (LPG cylinder) नसल्यामुळे मातीच्या चुलीवर अन्न शिजवतात. मातीच्या चुलीवर स्वयंपाक केल्याने भरपूर धूर निघतो, त्याचा थेट परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. ग्रामीण महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार (Government of India) एक विशेष योजना राबवत आहे. या योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (Pradhan … Read more