PM Yuva Yojana : तरुणांसाठी मोदी सरकारची जबरदस्त योजना ! मिळणार दरमहा 50 हजार रुपये; लगेच करा अर्ज
PM Yuva Yojana : मोदी सरकार देशात नवनवीन योजना राबवत आहे. अशा वेळी तरुणवर्गाचा विचार करून मोदी सरकार तरुणांना महिन्याला 50 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. तरुणांसाठी सुरु केलेल्या या योजनेचे नाव ‘पीएम युवा 2.0 योजना’ आहे. याअंतर्गत तरुण लेखकांना विविध विषयांवर लेखन करण्याची संधी दिली जात आहे. मेंटॉरशिप योजनेंतर्गत तरुणांना ही संधी दिली जात … Read more