PMJJBY : तुमच्याही खात्यातून कट झाले आहेत का पैसे? आजच करा ‘हे’ महत्त्वाचे काम, नाहीतर..
PMJJBY : सरकार सतत जनतेच्या हितासाठी अनेक योजना सुरु करत असते. यापकी एक म्हणजे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना होय. कोरोनामुळे अनेकजण आरोग्याविषयी जागरूक झाले आहेत. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम तसेच आरोग्यविषयक इतर सेवांची मागणी वाढतच चालली आहे. PMJJBY योजना 18 ते 50 वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध असून बँक खात्यासाठी आधार हे प्राथमिक केवायसी असेल. 1 जून … Read more