PMMY Loan Update : आता ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार 10 लाखांचे कर्ज, असा करा अर्ज
PMMY Loan Update : जर तुम्हाला स्वत:चा व्यवसाय (Business) सुरू करण्याची इच्छा असेल आणि तुम्हाला भांडवलाची समस्या जाणवत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या (PMMY) माध्यमातून आपले स्वप्न साकार करू शकता. आता या योजनेअंतर्गत 10 लाखांचे कर्ज (Loan) मिळणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही केंद्र सरकारची (Central Govt) … Read more