विनातारण मिळेल तुम्हाला 10 लाख रुपयांचे कर्ज! व्यवसाय उभारण्यासाठी होईल मदत, असा करा अर्ज

pm mudra yojana

केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या लाभाच्या योजना समाजातील विविध घटकांकरिता राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. सध्या बेरोजगारीच्या प्रश्न हा भारतापुढील अत्यंत उग्र स्वरूपाचा प्रश्न असून बेरोजगारीच्या निर्मूलनाकरिता उद्योग व्यवसायांची उभारणी करण्याकरिता तरुण-तरुणींना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे खूप महत्त्वाचे आहे व याच अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकारांच्या माध्यमातून … Read more