पुणे रिंगरोडच्या भूसंपादनाला आला वेग ! ‘त्या’ 47 हेक्टर जागेसाठी प्रस्ताव सादर, वाचा….
Pune Ring Road : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पीएमआरडीएच्या माध्यमातून आणि राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. पीएमआरडीएकडून शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंगरोडचे काम खाते घेण्यात आले आहे. सोबतच राज्य रस्ते विकास महामंडळाने देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोडचे काम हाती घेतले आहे. … Read more