scheme of Govt : बेरोजगारांना संधी…! सरकारच्या ‘या’ योजनेतून सहज मिळवा रोजगार, असा करा अर्ज
scheme of Govt : प्रधानमंत्री रोजगार योजना (PMRY) हा केंद्र सरकारचा (Central Govt) एक उपक्रम आहे ज्याचा उद्देश बेरोजगार शिक्षित तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी (Self employment opportunities) उपलब्ध करून देणे आहे. 1993 मध्ये सुरू झालेली ही योजना तरुण आणि महिलांना बेरोजगार कर्ज (Loan) देते. या योजनेंतर्गत अनेक क्षेत्रात स्वत:ला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना निधी दिला … Read more