PNB account holder : कामाची बातमी! बँकेने चेक पेमेंटचा नियम बदलला, आता असे करावे लागणार पेमेंट
PNB account holder : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे अशा खातेधारकांसाठी आता मोठी बातमी आहे. कारण आता बँकेकडून आर्थिक व्यवहार प्रक्रियेत बदल केला आहे. त्यामुळे ग्राहकांना थोड्या अडचणीही सामना करावा लागेल. मात्र हा निर्णय बँकेकडून ग्राहकांच्या हितासाठीच घेतला असल्याचे बोलले जात आहे. बँकेकडून आर्थिक व्यवहारासंबंधी नवीन नियम जारी केले आहेत. त्यामुळे ग्राहकांना आता … Read more