PNB and HDFC Expensive Loan : PNB आणि HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा झटका! कर्ज झाले महाग, इतका वाढणार तुमचा EMI

PNB and HDFC Expensive Loan : गेल्या काही दिवसांपूर्वी आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी व्याजदरात वाढ केली होती. मात्र आता PNB आणि HDFC बँक ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. या बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे. १ मार्चपासून या दोन्ही बँकांच्या सुधारित व्याजदरात वाढ होणार आहे. PNB आणि HDFC बँकांनी कर्जाच्या व्याजदरात 25 बेसिस … Read more