Bank Alert : सावधान ! ‘ह्या’ तीन मोठ्या बँकांनी जारी केला अलर्ट ; एका चुकीमुळे खाते होणार रिकामे, जाणून घ्या सविस्तर माहिती
Bank Alert : SOVA मालवेअर (SOVA malware) पुन्हा परत आला आहे. गेल्या महिन्यातच या व्हायरसची (virus) ओळख पटली असली तरी आता अनेक बँकांकडून (banks) भारत सरकारपर्यंत (Government of India) SOVA मालवेअरबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सेंट्रल सायबर सिक्युरिटी एजन्सी (CERT-In) नेही या व्हायरसबाबत एक अॅडव्हायजरी जारी केली आहे. भारतापूर्वी अमेरिका, रशिया आणि … Read more