PNB Charges Increased : ग्राहकांना धक्का .. ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय; आता ..
PNB Charges Increased : तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे (Punjab National Bank) म्हणजेच पीएनबीचे (PNB) ग्राहक (customer) असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. वास्तविक, PNB ने आपल्या अनेक सेवांचे शुल्क वाढवले आहे. बँकेने एनईएफटी (National Electronic Fund Transfer), आरटीजीएस (Real Time Gross Settlement) सह शुल्क (RTGS) वाढवले आहे. ही वाढ 20 मे 2022 पासून … Read more