PNB Loan : पंजाब नॅशनल बँक स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज, अशाप्रकारे करा अर्ज…
PNB Loan : जर तुम्हाला तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्हाला पीएनबी बँक तुम्हाला मदत करेल. PNB बँक सध्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. या कर्जाचा व्याज दर वर्षाला फक्त 9.15 टक्के पासून सुरू होतो. या कर्ज योजनेअंतर्गत तुम्हाला व्यवसाय विस्तारासाठी 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू … Read more