PNB Internet Banking : तुम्हीही पीएनबी बँकेचे ग्राहक आहात का?, घबसल्या मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या सविस्तर…
PNB mPassbook : तुम्हीही PNB बँकेचे खातेदार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा सुरु केली आहे, ज्यामुळे तुम्हाला बरेची कामे घरबसल्या करता येणार आहेत. या कामांसाठी आता ग्राहकांना बँकेत जाण्याची गरज नाही, या खास योजनेमुळे आता ग्राहकांना महत्वाचे काम घरबसल्या करता येणार आहे. तुमच्या माहितीसाठी, बँके MPassbook अॅप PNB … Read more