PNB New Rule : पीएनबी ग्राहकांना मोठा धक्का! बँकेकडून आर्थिक व्यवहार प्रक्रियेत बदल; पहा नवीन नियम
PNB New Rule : पंजाब नॅशनल बँकेमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. कारण आता बँकेकडून आर्थिक व्यवहार प्रणालीमध्ये बदल केला आहे. बँकेने नियमांत केलेल्या बदलामुळे ग्राहकांना मोठा झटका मानला जात आहे. बँकेने जरी ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला असला तरी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पंजाब नॅशनल ग्राहकांनी नवीन … Read more