Poco Mobiles Offers: महागाईच्या काळात POCO ने दिला मोठा दिलासा, स्वस्तात खरेदी करा ‘हे’ जबरदस्त स्मार्टफोन
Poco Mobiles Offers: POCO ने भारतात (India) आपल्या स्मार्टफोनच्या (smartphones) किमतीत जोरदार कपात केली आहे. जर तुम्ही Poco स्मार्टफोन (Poco Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे. ऑनलाइन शॉपिंग (online shopping) प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर (Flipkart) इलेक्ट्रॉनिक्स सेल (Electronics sale) सुरू आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 6 जुलै ते 10 जुलैपर्यंत चालणार आहे. Flipkart वर … Read more