Honey Bees Benefit: मधमाशांमुळे पिकांच्या उत्पादनात होते 10 टक्क्यांची वाढ! वाचा कोणत्या पिकांच्या उत्पादनात किती होते वाढ?

benifit to honey bee

Honey Bees Benefit:- पिकांच्या भरघोस उत्पादनाकरिता शेतकरी विविध प्रकारचे रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर करतात. तसेच तंत्रज्ञानाचा वापर आणि पीक व्यवस्थापनाच्या पद्धती देखील भरघोस उत्पादनास करिता खूप महत्त्वाचे आहेत. याव्यतिरिक्त काही नैसर्गिक परिस्थिती देखील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी खूप महत्त्वाचे असतात. यामध्ये जर आपण मधमाशांची भूमिका पाहिली तर ती पीक उत्पादन वाढीसाठी खूपच महत्त्वाची आहे. मधमाशांचे … Read more