Ahilyanagar News : पोलिस यंत्रणा सक्षम आहे, तरीही २१ दिवस उलटूनही महापुरुषांचा अपमान करणारे आरोपी मोकाट
Ahilyanagar News : राहुरी शहरात महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सुरू केलेले उपोषण तिसऱ्या दिवशी संपुष्टात आले. या आंदोलनाला व्यापक जनसमर्थन मिळाले असून, आरोपींना तातडीने अटक न झाल्यास हा लढा राज्यभर पसरवण्याचा इशारा तनपुरे यांनी दिला आहे. समाजात शांतता आणि भयमुक्त वातावरण निर्माण व्हावे, यासाठी त्यांनी … Read more