गॅसची डिलरशिप घेण्यास गेले अन् सव्वा पाच लाख गेले
अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- भारत गॅसची डिलरशिप देतो, असे सांगून बनावट मेलद्वारे खोटी शासकीय कागदपत्रे देत सायबर चोरट्यांनी नगर तालुक्यातील जेऊरच्या व्यावसायिकाची फसवणूक केली आहे. पाच लाख 27 हजार रूपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 3 फेब्रुवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 दरम्यान ही घटना घडली असून शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 … Read more