पकडलेली लाखों रूपयांची अवैध दारू पोलिसांकडून नष्ट

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे. येथील तोफखाना पोलिसांनी लाखो रूपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लखों रूपयांची देशी व विदेशी अशी अवैध व … Read more

बाजारतळावर खुलेआम हातभट्टी विक्री करणार्‍याला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सावेडी उपनगरातील यशोदानगरच्या बाजारतळ परिसरात खुलेआम गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. विशाल अरूण शिंदे (वय 29 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) असे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री … Read more