सोशल मीडियावर संभाषण व्हायरल; ‘या’ पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात बदली

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :-  श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचार्‍यांचे मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण तसेच पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचारी यांचे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्या दोन पोलीस कर्मचारी निलंबित करण्यात आले होता. आता याप्रकरणी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील आदेश … Read more

वाळू तस्कराचा प्रताप : पाठलाग करणाऱ्या पोलिसाच्या गाडीला दिली धडक!

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  अलीकडच्या काळात अल्पवधीत रग्गड पैसे मिळवण्यासाठी अनेकजण वाळूची तस्करी करतात. त्यामुळे अशा लोकांची दादागिरी देखील वाढली आहे. नुकतीच श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावामध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस वाहनाला वाळूतस्करी करणाऱ्या टेम्पोचालकाने धडक दिली. या घटनेत श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह गाडीत बसलेले कर्मचारी बालंबाल बचावले. … Read more