शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरणारी टोळी जेरबंद… सहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात
अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2022 :- सध्या कमी श्रम दाम जास्तीत जास्त कसे मिळतील यावर अधिक भर दिला जातो. त्यासाठी अनेकजण चुकीचे मार्ग देखील निवडतात. असेच श्रीगोंदा परिसरात शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व शेतीचे साहित्य चोरणारी टोळी जेरबंद केली आहे. यात ट्रॅक्टर चोरीच्या टोळीचा मुख्य सुत्रधार अतुल विश्वनाथ सुद्रीक याच्यासह निलेश मच्छिंद्र सुद्रिक, माउली बबन गवारे … Read more