अहमदनगर पोलीस विभागात नवीन भरती ! ‘या’ रिक्त पदांच्या जागांसाठी जाहिरात निघाली, केव्हा सुरू होणार अर्ज प्रक्रिया ?

Ahmednagar Police Recruitment

Ahmednagar Police Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या नवयुवक तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना पोलीस विभागात नोकरी करायची असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की अहमदनगर पोलीस विभागात काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. याची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. पोलीस शिपाई … Read more

Police Recruitment 2022: पोलीस दलात 12वी पाससाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bumper recruitment 2022 for 12th pass in police force

Police Recruitment 2022:  हरियाणा पोलीस (Haryana Police) लवकरच विशेष पोलीस अधिकारी (SPO) च्या पदांवर भरतीसाठी अर्ज मागविणार आहे. या अंतर्गत 2000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. राज्य सरकारकडून (state government) मान्यता मिळाल्यानंतर, हरियाणा पोलीस कायदा, 2007 च्या कलम 21 च्या तरतुदींनुसार रिक्त पदांवर राज्यभरात नियुक्त्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड मंडळाद्वारे मुलाखतीच्या … Read more

प्रतीक्षा संपली, या तारखेपासून सुरू होणार राज्यात पोलिस भरती

Maharashtra news : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस भरतीसंबंधी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील पोलिसांच्या रिक्त जागांपैकी सात हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी पूर्वीच सांगितले होते. आता ही भरती १५ जूनपासून सूरू करण्यात येणार असल्याची घोषणा वळसे पाटील यांनी केली आहे. राज्यातील पोलिसांची पन्नास हजार पदे रिक्त आहेत. त्यातील साडे पाच … Read more

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यात लवकरच 7 हजार पदांची पोलीस भरती !

Maharashtra Police Bharati 2022 : राज्यातील युवकांसाठी मोठी बातमी आहे. राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे ७ हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला … Read more