अहिल्यानगरमध्ये भाजपचा अध्यक्ष होण्यासाठी फाँर्च्यूनर गाडी, अंगावर खंडीभर गुन्हे, बक्कळ सारा पैसा असणाऱ्या अटी आणि शर्थी, शहरात लावलेल्या बॅनरबाजीची राज्यभर चर्चा!
Ahilyanagar News: श्रीरामपूर- भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला आता तीव्र वादाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा वाद आता बॅनरबाजीतून समोर आला असून, पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली आहे. शहरातील बेलापूर रस्त्यावरील कालव्यासह लोकमान्य टिळक वाचनालयासमोर लावण्यात आलेल्या बॅनरांमध्ये भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर खोचक टीका करण्यात आली आहे. या बॅनरांमध्ये अलिशान कार, दूध … Read more