10 गुंठे क्षेत्रात महिन्याला 50 ते 60 हजार रुपये अशापद्धतीने कमवतो हा शेतकरी! काय आहे पद्धत? वाचा डिटेल्स
तुमच्याकडे किती शेती आहे आणि तुम्ही त्यातून किती उत्पादन घेता याला महत्व नसून तुम्ही आहे त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने उत्पादन घेतात याला सध्या खूप महत्त्व आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि यांत्रिकीकरण इत्यादी बाबींमुळे आता कृषी क्षेत्र झपाट्याने विकसित झाल्यामुळे अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांना खूप भरघोस असे उत्पादन मिळवता येणे शक्य … Read more