Ration Card : रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ! मोफत धान्य घेणाऱ्यांसमोर नवीन संकट, जाणून घ्या…
Ration Card : कोरोना काळापासून सरकारकडून शिधा पत्रिकाधारकांना (Ration card holder) मोफत धान्य (Free grain) वाटप केले जात आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांना याचा फायदा झाला आहे. पण आता मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मोफत रेशन घेण्यास आता विलंब होऊ शकतो. जे लोक रेशन कार्डद्वारे सरकारकडून मोफत रेशन (Free rations) घेतात त्यांच्यासाठी एक … Read more