Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून व्हाल करोडपती, 10 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळतील 16 लाख
Post Office Scheme : ज्या ठिकाणी आपले पैसे सुरक्षित (Safe) असतील तेथे गुंतवणूक (Investment) करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी जोखमीसह चांगला परतावा (Refund) मिळवा, असेही त्यांना वाटते. जिथे जास्त नफा असेल तिथे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर पोस्ट ऑफिस (Post Office) तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. त्याचबरोबर या योजनेत परतावा देखील चांगला मिळत आहे. … Read more