Post Office Savings Account : टेन्शन संपल ! आता ‘या’ पद्धतीने चेक करता येणार बचत खात्याचे स्टेटमेंट ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Post Office Savings Account : भविष्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करत असतात. आपल्या देशातील बहुतेक लोक आज पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहे. पोस्ट ऑफिस देखील ग्राहकांसाठी आज अनेक प्रकारचे योजना चालवतो ज्याचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे. अशीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस बचत बँक योजना (Post Office Savings Account) . यामध्ये लोक आपली बचत … Read more