Post Office Scheme : घरबसल्या दरमहा कमवा हजारो रुपये ; समजून घ्या पोस्ट ऑफिसच्या या योजनेचा संपूर्ण गणित
Post Office Scheme : आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीला अशा ठिकाणी गुंतवणूक (invest) करायची असते, जिथे त्याचा पैसाही (money) सुरक्षित असेल आणि त्याला चांगला नफा मिळेल. अशा परिस्थितीत पोस्ट ऑफिसचे नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट (MIS) तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते. या योजनेंतर्गत तुमचे पैसे तर सुरक्षित आहेतच, शिवाय तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कमही … Read more