Post Office ची 60 महिन्यांची RD स्कीम मालामाल बनवणार, दरमहा 3100 रुपये जमा केल्यास किती रिटर्न मिळणार? वाचा…
Post Office Scheme : शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे आणि याचा फटका शेअर मार्केट मधील असंख्य गुंतवणूकदारांना बसला आहे. म्युच्युअल फंड मध्ये देखील शेअर मार्केट मधील घसरणीचा परिणाम दिसतोय. सध्या शेअर मार्केटमध्ये जी घसरण सुरू आहे त्यामुळे अनेक जण सुरक्षित गुंतवणुकीकडे शिफ्ट झाले आहेत. सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँकांच्या एफडी योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली … Read more