तुम्हालाही दरमहा 20 हजार रुपये कमवायचे आहेत का? मग पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा
Post Office Scheme : सरकारी नोकरदार वर्गाला निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. पण, खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना तशी पेन्शन मिळतं नाही, तसेच उद्योग करणाऱ्या लोकांना देखील उतार वयात पैशांसाठी झगडावे लागते. यामुळे अनेकजण आयुष्याच्या संध्याकाळी, म्हातारपणी आपल्याकडेही पैशाचा स्रोत असावा म्हणून काही बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात. तसेच काहीजण बँकेच्या एफडी मध्ये पैसे गुंतवतात. पण आज आपण बँकेच्या … Read more