Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा मिळतील 20,500 रुपये, बघा कोणती?
Post Office Yojna : तुमच्या पगाराप्रमाणे तुमची बचतही तुम्हाला दर महिन्याला पैसे देत राहावी अशी तुमची इच्छा आहे का? जर होय, तर आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका स्कीमबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला दरमहा 20,500 रुपये मिळतील. तुम्हाला पूर्ण 5 वर्षांसाठी 20,500 रुपये मासिक उत्पन्न मिळेल. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला मासिक खर्चाचे टेन्शन राहणार नाही. … Read more