जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांची किडनी आणि यकृत निकामी, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा!

अहिल्यानगर- जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्या भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूमागील कारणे समोर आली आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि रक्त तपासणीच्या निष्कर्षांनुसार, या भिक्षेकऱ्यांची किडनी आणि यकृत निकामी झाले होते, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे. शिर्डी पोलिस, नगर परिषद आणि साई संस्थान यांनी संयुक्त कारवाई करत शिर्डी येथील 49 भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरी स्वीकार केंद्रात … Read more

Cyrus Mistry Death : शवविच्छेदन अहवालातून उघड झालं सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं खरं कारण

Cyrus Mistry Death : ‘टाटा सन्स’चे (Tata Sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्या निधनामुळे उद्योग जगताला चांगलाच धक्का बसला आहे. सर्वच क्षेत्रातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरु असतानाच सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं नेमके कारण शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय समोर आले? मिस्त्री यांच्या … Read more

Sonali Phogat: मृत्यू की हत्या? सोनाली फोगटच्या पोस्टमार्टम मध्ये धक्कादायक खुलासा ; जाणून घ्या काय आहे रिपोर्टमध्ये

Death or Murder? Shocking disclosure in Sonali Phogat's post-mortem

Sonali Phogat:  भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगटच्या (Sonali Phogat) पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये (postmortem report) मोठा खुलासा झाला आहे. सोनालीच्या अंगावर अनेक जखमांच्या खुणा आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे. रिपोर्टनुसार ही दुखापत कुठल्यातरी जड किंवा घन वस्तूमुळे झाली असावी. सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी आयजीपी ओएस बिश्नोई (IGP OS Bishnoi) यांनी सांगितले की, अंजुना पोलिस ठाण्यात (Anjuna police station) … Read more

KK Postmortem Report : प्रसिद्ध गायक केकेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मधून धक्कादायक खुलासा ! यामुळे वाचू शकला असता जीव

Singer_KK_1654021011

KK Postmortem Report : चित्रपट इंडस्ट्रीत (Film industry) फेमस असणारे प्रसिद्ध गायक (Famous singers) कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) म्हणजेच केके यांचे मंगळवारी ३१ मे रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. गायक त्या दिवशी कोलकातामधील एका कॉन्सर्टमध्ये लाईव्ह (Concert Live) परफॉर्मन्स देऊन हॉटेलमध्ये परतला आणि अचानक त्याची तब्येत बिघडू लागली, … Read more