CRPF Recruitment 2023 : सरकारी नोकरीची सुवर्ण संधी ! सीआरपीएफने कॉन्स्टेबल पदांसाठी काढली भरती; लगेच करा अर्ज
CRPF Recruitment 2023 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्रीय राखीव पोलिस दलाने कॉन्स्टेबलच्या बंपर पदांसाठी भरती केली आहे, ज्यासाठी 27 मार्च 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत उमेदवारांना अर्ज करायचा आहे ते CRPF crpf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. … Read more