Health Tips Marathi : तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिताय? तर वेळीच सावध व्हा, होऊ शकते मोठी हानी

Health Tips Marathi : तुम्ही अनेक वेळा घरी तांब्याच्या (Copper) भांड्यात (Pot) ठेवलेले पाणी पित असाल. तसेच अनेक वेळा तुम्ही तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी (Water) आरोग्यासाठी (Health) लाभदायक असते हेही ऐकले असेल. पण हे पाणी तुमच्या शरीरासाठी हानिकारक (Harmful) देखील ठरू शकते. आधुनिक भारतातील वैद्यकीय सेवा खूप विकसित झाली आहे. परंतु आजही अनेक लोक प्राचीन … Read more