Potato Variety : बटाटा लागवड करायची का? मग ‘या’ जातीची लागवड करा, अधिक उत्पादन मिळणार

potato variety

Potato Variety : अलीकडे भारतात भाजीपालावरील पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाऊ लागली आहे. आपल्या राज्यातही भाजीपाला पिके उत्पादित होतात. यामध्ये बटाटा या पिकाचा देखील समावेश होतो. याची शेती प्रामुख्याने रब्बी हंगामात होत असली तरी बारा महिने या पिकाची लागवड केली जाते. खरं पाहता हे एक नगदी पीक म्हणून ओळखलं जातं. यामुळे याची लागवड दिवसेंदिवस … Read more